Nashik Accident News : नाशिक-पुणे महामार्गावर प्रवाशांनी भरलेली बस उड्डाणपुलावरून खाली कोसळली, १५ ते २० प्रवासी जखमी
नाशिक-पुणे महामार्गावर पहाटे ६ वाजेदरम्यान खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात १५ ते २० प्रवासी जखमी झालेत. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याचा प्राथमिक आंदाज आहे.
Nashik Accident News : नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik Accident News) पुण्यावरून नाशिकच्या दिशेने येत असताना खासगी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला आहे. पहाटे ६ वाजेदरम्यान हा अपघात झाला. या अपघातात १५ ते २० प्रवासी जखमी (passengers injured) तर एक प्रवासी गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याचा प्राथमिक आंदाज आहे. सिन्नरजवळ गोंदे फाट्याजवळ ही बस उड्डाणपुलावरून खाली कोसळली आहे. (हेही वाचा :Haryana Accident: महेंद्रगड येथे भीषण अपघात, स्कूल बस पलटल्याने पाच मुलांचा जागीच मृत्यू )
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)