Narayana Murthy यांनी अवघ्या 4 महिन्यांच्या नातवाला गिफ्ट केले 240 कोटी रूपयांचे Infosys चे शेअर्स
एकाग्रह हा नारायण मूर्तींचा लेक रोहन आणि त्याची पत्नी अर्पणा क्रिशनन यांचा मुलगा आहे. मागील नोव्हेंबर महिन्यात अर्पणाने मुलाला जन्म दिला आहे.
Infosys चे संस्थापक नारायण मूर्ती यांनी त्यांच्या 4 महिन्यांच्या नातवाला
240 कोटी रूपयांचे Infosys चे शेअर्स गिफ्ट केले आहेत. Ekagrah Rohan Murty या त्यांच्या नातवाकडे आता इंफोसिसचे 15 हजार शेअर्स आहेत. यामुळे आता नारायण मूर्तींकडील शेअर्स 0.40% वरून 0.36 % झाले आहेत. हा व्यवहार ऑफ मार्केट करण्यात आला आहे. दरम्यान एकाग्रह हा नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन चा मुलगा आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akash Anand Apologizes: 'आता नातेवाईकांकडून राजकीय सल्ला घेणार नाही'; आकाश आनंदने भावनिक पोस्ट शेअर करत मागितली मायावतींची माफी
Nita Ambani On International Women's Day: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नीता अंबानींनी वर्कआउट व्हिडिओ शेअर करून महिलांना दिल्या खास शुभेच्छा
Housefull 5: अक्षय कुमारचा 'हाऊसफुल 5' आणि सलमान खानच्या 'सिकंदर' या चित्रपटाचा ट्रेलर सोबत होणार प्रदर्शित
Alibaug Financial Fraud: शेअर्स गुंतवणुकीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 7 कोटींची फसवणूक; बनावट व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे साधला होता संपर्क
Advertisement
Advertisement
Advertisement