Namaskar Paris!पॅरिस ऑलिम्पिकसाठी स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये पोहोचल्यावर नीरज चोप्राची प्रतिक्रिया, पहा पोस्ट
क्रीडाग्राममध्ये प्रवेश केला आहे. पुरुषांची भालाफेक पात्रता स्पर्धा ६ ऑगस्ट रोजी होणार आहे.
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुरू झाल्यानंतर चार दिवसांनी नीरज चोप्रा अखेर पॅरिसमध्ये पोहोचले आहेत. क्रीडाग्राममध्ये प्रवेश केला आहे. पुरुषांची भालाफेक पात्रता स्पर्धा ६ ऑगस्ट रोजी होणार आहे. यामुळेच नीरजने स्वत:ला तयारीसाठी पुरेसा वेळ देण्यासाठी उशीरा पॅरिसमध्ये प्रवेश केला.स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये प्रवेश केल्यानंतर नीरजने सोशल मीडियावर छायाचित्रांसह एक पोस्ट शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्याला कॅप्शन दिले, 'हॅलो पॅरिस, शेवटी ऑलिम्पिक स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये पोहोचलो आमी हिते पोचल्या नंतर मी खूप उत्सुक आहे. हेही वाचा: Hockey At Paris Olympic 2024 Live Streaming: आज हॉकीमध्ये भारताचा सामना होणार आयर्लंडशी, एका क्लिकवर येथे जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह
पहा पोस्ट: