Lengpui Airport Accident: मिझोरोममध्ये विमान धावपट्टीवरुन घसरले, आठ सैनिक जखमी
मिझोरामहून आपल्या सैनिकांना परत घेण्यासाठी आलेले विमान विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरले. विमानात चालक दलासह 14 जण होते.
मंगळवारी सकाळी मिझोरामची (Mizoram) राजधानी आयझॉलच्या बाहेरील लेंगपुई विमानतळावर (Lengpui Airprt) म्यानमारच्या लष्कराचे (Myanmar Army) विमान कोसळले, त्यात विमानातील आठ जण जखमी झाले. मिझोरामहून आपल्या सैनिकांना परत घेण्यासाठी आलेले विमान विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरले. विमानात चालक दलासह 14 जण होते. "विमान लहान आकाराचे आहे, वैमानिकासह 14 लोक त्यात होते, आठ जण जखमी झाले असून सहा जण सुरक्षित आहेत. जखमींना तातडीने लेंगपुई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे," असे मिझोराममधील एका अधिकाऱ्याने सांगितले. ही घटना कशी घडली याबाबत अधिकाऱ्याने मात्र अधिक माहिती दिली नाही.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement