Mumbai: CSMIA च्या मुक्त उड्डाण क्षेत्रात 19 ऑगस्टपर्यंत, पॅराग्लायडर्स, बलून, उंच जाणारे फटाके, पतंग उडविण्यास बंदी

विमानांच्या उड्डाणमार्गामध्ये अडथळा आणण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत मुंबई पोलीस उपायुक्तांनी आदेश जारी केले आहेत.

Mumbai Airport (Photo Credit: PTI)

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात 19 ऑगस्टपर्यंत, पॅराग्लायडर्स, बलून, उंच जाणारे फटाके, हलक्या वस्तू, पतंग उडविण्यास तसेच लेसर प्रकाशाद्वारे विमानांच्या उड्डाणमार्गामध्ये अडथळा आणण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत मुंबई पोलीस उपायुक्तांनी आदेश जारी केले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement