Mumbai Local train: थायरोकेअरचे संस्थापक वेलूमणी करताय लोकल ट्रेनने प्रवास (पहा फोटो)

वेलूमणी लोकल ट्रेनने प्रवास करतात. वेळेची बचत व्हावी म्हणून लोकल ट्रेनने प्रवास करणे उत्तम आहे. सार्वजनिक गाड्यांना प्रधान्य देणे गरजेचे आहे.

dr. velumani file

Mumbai Local train: मुंबई लोकल ट्रेन ही मुंबईकरांसाठी लाइफलाइन आहे .नुकतेच थायरोकेअरचे संस्थापक डाॅ. आरोकियास्वामी वेलुमणी यांनी शनिवारी ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी लोकल ट्रेनच्या प्रवासाचा अनुभव सांगितला आहे. वेळीची बचत व्हावी  आणि सार्वजनिक गाड्यांना प्राधान्य देता यावा  याकरिता लोकल ट्रेनने प्रवास करणे कधीही उत्तम असे त्यांनी ट्विट वरून सांगितले. कारने प्रवास करताना 70 मिनिटे लागतात तर लोकल ट्रेनने प्रवास करताना 18 मिनिटे लागतात. त्यामुळे डाॅ. वेलुमणी हे लोकल ट्रेनने प्रवास करतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now