Pravin Darekar: प्रविण दरेकर यांना अटकेपासून अंतरीम संरक्षण द्यायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
The latest Tweet by सह्याद्री बातम्या states, '- मुंबई जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजुर प्रवर्गातून निवडणूक लढवल्याबद्दल,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना अटकेपासून अंतरीम संरक्षण द्यायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. - अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी सत्र न्यायालयात याचिका करण्याचे न्यायालयाची सूचना.'
मुंबई जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजुर प्रवर्गातून निवडणूक लढवल्याबद्दल,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना अटकेपासून अंतरीम संरक्षण द्यायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी सत्र न्यायालयात याचिका करण्याचे न्यायालयाची सूचना
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement