Mumbai: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात घुसून बेदरकारपणे गाडी चालवल्याच्या आरोपाखाली एका व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल
मलबार हिल पोलिसांनी एका व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे
मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात घुसल्यानंतर बेदरकारपणे गाडी चालवल्याच्या आरोपाखाली, मलबार हिल पोलिसांनी एका व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Prashant Koratkar ला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर
Elphinstone Bridge Road Diversion: एल्फिन्स्टन पूल पाडकामासाठी वाहतूक मार्गांमध्ये बदल; प्रस्तावित वाहतूक मार्ग बदलांसाठी वाहतूक पोलिसांनी मागवल्या सूचना
Gurmeet Ram Rahim Granted Parole: गुरमीत राम रहीम यास पुन्हा 21 दिवसांचा पॅरोल मंजूर; बलात्कार प्रकरणी रोहतक तुरुंगात भोगतोय शिक्षा
Saif Ali Khan Stabbing Case: सैफ अली खान चाकूहल्ला प्रकरण, मुंबई पोलिसांकडून 1000 पानांचे आरोपपत्र दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement