Gang Rape: नालासोपारा येथे 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

मुंबईतील नालासोपारा परिसरात एका १९ वर्षीय तरुणीवर एका अल्पवयीनासह ३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. 17 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती तुलिंज पोलिसांनी बुधवारी दिली

Rape | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

मुंबईतील नालासोपारा परिसरात एका १९ वर्षीय तरुणीवर एका अल्पवयीनासह ३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. 17 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती तुलिंज पोलिसांनी बुधवारी दिली

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement