Minority Scholarship: पाठीमागील 7 वर्षांमध्ये अल्पसंख्याक शिष्यवृत्ती लाभार्थ्यांची संख्या 5 कोटी 20 लाखांवर- मुख्तार अब्बास नखवी
पाठीमागील 7 वर्षांत अल्पसंख्याक शिष्यवृत्ती लाभार्थ्यांची संख्या 5 कोटी 20 लाखांवर पोहचली असून, सरकारनं अर्थसंकल्पात शिक्षणासाठीच्या तरतूदीत केली असल्याची माहिती केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नखवी यांनी लोकसभेत दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)