Mother- Daughter Danced on Railway Track: आग्र्यात ट्रेनच्या ट्रॅकवर आई मुलीला रील बनवणे महागात, आरपीएफकडून अटक

सध्या सोशल मिडियावर फेमस होण्यासाठी अनेक जण वेगवेगळया युक्त्या करत असतात., पंरतू यामुळे ते काही वेळा अडचणीत देखील येऊ शकतात.

Agra RPF

प्रसिद्ध होण्यासाठी कंटेट निर्माते काय करत नाहीत? कधी कधी ते असे काही करतात की त्यांचा जीव धोक्यात येतो. असेच एक प्रकरण इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका आई मुलीला आग्रा रेल्वे ट्रॅकवर रील बनवणे चांगलेच महागात पडले आणि तिला आरपीएफने अटक केली. मुलगी रेल्वे रुळावर पडून रडत रडत असताना मुलीला पाहून तिने आत्महत्या केली असावी असे वाटले  असे या व्हिडिओत दिसते,

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement