Air India Express ची 70 पेक्षा जास्त इंटरनॅशनल, डोमेस्टिक फ्लाईट्स रद्द; वरिष्ठ क्रु Mass Sick Leave वर

वरिष्ठ क्रू मेंबर्स कडून Mass Sick Leave टाकल्याने या फेर्‍या रद्द झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

Flight | Representational image (Photo Credits: pxhere)

7 मेच्या रात्रीपासून आज 8 मे च्या सकाळपर्यंत Air India Express ची 70 पेक्षा जास्त इंटरनॅशनल, डोमेस्टिक फ्लाईट्स रद्द झाली आहेत. कंपनी वरिष्ठ क्रू मेंबर्स कडून Mass Sick Leave टाकल्याने या फेर्‍या रद्द झाल्याचं सांगण्यात आलं आहे. Aviation Sources च्या हवाल्याने ANI ने दिलेलं वृत्त पाहता Civil Aviation authorities यामध्ये लक्ष घालत आहे.

Air India Express ची 70 पेक्षा जास्त फ्लाईट्स रद्द

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement