Monsoon Update: आनंदाची बातमी, मान्सूनचे केरळात आगमन, लवकरच राज्यात लावणार हजेरी
केरळमध्ये 8 किंवा 9 जून रोजी मान्सूनची सुरुवात होण्याची शक्यता यापुर्वी वर्तवण्यात आली होती
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी केरळमध्ये मान्सून सुरू झाल्याचे घोषित केले. केरळमध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. 5 जून रोजी हवामान खात्याने सांगितले होते की, आग्नेय अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन त्याची तीव्रता वाढल्याने येत्या दोन दिवसांत केरळमध्ये मान्सूनचे आगमन अपेक्षित आहे.
पाहा ट्विट -
☔️नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये आज, 8 जून 2023 रोजी प्रवेश केला आहे.
जून.
आयएमडी
☔️Southwest Monsoon has set in over Kerala today, the 8 June, 2023 against the normal date of 1 June.
IMD pic.twitter.com/ZJwRVdpAgE
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 8, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 08, 2023 01:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

