Money Heist 5: नेटफ्लिक्स शो 'मनी हाईस्ट'चा नवीन सीझन पाहण्यासाठी जयपूरच्या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली एक दिवसाची सुट्टी; पत्र झाले व्हायरल
नेटफ्लिक्सचा लोकप्रिय शो 'मनी हाईस्ट'चा पुढचा सीझन लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे
नेटफ्लिक्सचा लोकप्रिय शो 'मनी हाईस्ट'चा पुढचा सीझन लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. हा या शोचा पाचवा सीझन असून तो शेवटचा सीझन असणार आहे. दोन भागांमध्ये हा सीझन प्रदर्शित होणार असून, त्यातील पहिला भाग 3 सप्टेंबर तर दुसरा भाग 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मिडियावर एक पत्र व्हायरल होत आहे ज्यामध्ये जयपूरच्या एका कंपनीने 'मनी हाईस्ट'चा शेवटचा सीझन पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिल्याचे नमूद केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Advertisement
Advertisement