Modi Cabinet Reshuffle: Kiren Rijiju पाठोपाठ SP Singh Baghel यांच्याकडूनही राज्यमंत्री पदाच्या जबाबदारी मध्ये बदल

आज केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजुजू यांच्याकडूनही जबाबदारी काढून घेत नवी जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.

SP Singh Baghel | Twitter

Kiren Rijiju पाठोपाठ SP Singh Baghel यांच्याकडूनही राज्यमंत्री पदाच्या जबाबदारी मध्ये बदल करण्यात आला आहे. न्याय व विधि मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा त्यांच्याकडे असलेला कारभार बदलून आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आता त्यांच्याकडे  देण्यात आली आहे. Modi Cabinet Portfolio Change: PM नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात खांदेपालट, Kiren Rijiju यांच्या जागी Arjun Ram Meghwal यांची कायदामंत्री म्हणून निवड.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)