Mizoram Election 2023: मिझोराममध्ये निवडणूक कार्यक्रमात काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पक्षाच्या नेत्यांसोबत मिझो गाण्यावर केला डान्स व्हिडिओ व्हायरल
विधानसभेच्या 40 जागा असलेल्या मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
मिझोरम विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस खासदार शशी थरूर राज्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी एका निवडणूक रॅलीत शशी थरूर आयझॉलमध्ये पक्षाच्या नेत्यांसोबत मिझो गाण्यावर नाचताना दिसले. काँग्रेस खासदार शशी थरूर हे पक्षाच्या नेत्यांसोबत डान्स करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. विधानसभेच्या 40 जागा असलेल्या मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Sankashti Chaturthi May 2025: 16 मे दिवशी संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ
Advertisement
Advertisement
Advertisement