Mid-day Meal Food Poisoning: मध्यान्न भोजनातून विषबाधा, बिहारमधील 50 विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलटीच्या त्रासामुळे रुग्णालयात

बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात डुमरा ब्लॉक प्राथमिक शाळेत देण्यात आलेल्या मध्यान्न भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. त्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी अशा 50 जणांना पोटदुखी आणि उलटीचा त्रास सुरु झाला. परिणामी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात डुमरा ब्लॉक प्राथमिक शाळेत देण्यात आलेल्या मध्यान्न भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. त्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी अशा 50 जणांना पोटदुखी आणि उलटीचा त्रास सुरु झाला. परिणामी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. मात्रस, घटनेमुळे परिसरात जोरदार खळबळ उडाली आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement