मुंबई मेट्रोद्वारे भूमिगत दादर मेट्रो स्टेशनचे काम सुरु असल्याने, 31-8-2021 ते 27-2-2022 दरम्यान, लेफ्टनंट अण्णा टिपणीस चौक (स्टीलमन जंक्शन) ते गडकरी चौक या भागात वाहतुक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येत आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
मुंबईमध्ये वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल -
.@MumbaiMetro3 द्वारे भूमिगत दादर मेट्रो स्टेशनचे काम सुरु असल्याकारणाने ३१/०८/२०२१ ते २७/०२/२०२२ दरम्यान, लेफ्टनंट अण्णा टिपणीस चौक (स्टीलमन जंक्शन) ते गडकरी चौक या भागात वाहतुक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येत आहेत.#MumbaiTrafficUpdate pic.twitter.com/U2yRLePA1F
— Mumbai Police (@MumbaiPolice) September 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)