Mehul Choksi ला अँटिगामध्ये परत पाठविण्याची सोय केली जाईल- डोमिनिका गृह मंत्रालय

मेहुल चोकसीला डोमिनिकामध्ये बेकायदेशीर प्रवेशासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. इंटरपोलने रेड अलर्टही जारी केला आहे

Mehul Choksi (Photo Credits- Twitter)

मेहुल चोकसीला डोमिनिकामध्ये बेकायदेशीर प्रवेशासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. इंटरपोलने रेड अलर्टही जारी केला आहे. डोमिनिका अँटिगाच्या अधिकार्‍यांच्या संपर्कात आहे व त्याला अँटिगामध्ये परत पाठविण्याची सोय केली जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि डोमिनिकाचे गृह मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement