IPL Auction 2025 Live

कीटकनाशकं मर्यादेपेक्षा अधिक असल्याचं सांगत अनेक देशांकडून भारतीय चहा परत!

जागतिक बाजारपेठेत संकटग्रस्त श्रीलंकेमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढत, चहा बोर्ड कडून निर्यात वाढविण्याचा प्रयत्न आहे.

Tea | PC: Pixabay.com

आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा दोन्ही विक्रेत्यांनी भारतीय बनावटीचा चहा परत पाठवला आहे. यावेळेस त्यांनी मर्यादेपेक्षा जास्त कीटकनाशके आणि रसायने यांचा वापर केल्याचा शेरा मारला आहे. जागतिक बाजारपेठेत संकटग्रस्त श्रीलंकेमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढत, चहा बोर्ड कडून निर्यात वाढविण्याचा प्रयत्न आहे.

ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)