Mann Ki Baat on August 28, 2022 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात' मधून देशाला संबोधित करणार
त्यांंच्या रेडिओ प्रोग्रामचा आज 92 वा भाग आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात' मधून देशाला संबोधित करणार आहेत. त्यांंच्या रेडिओ प्रोग्रामचा आज 92 वा भाग आहे. दर महिन्यात शेवटच्या रविवारी ते अशाप्रकारे देशाला उद्देशून काही संदेश देतात. आगामी सणासुदीचा काळ पाहता आज मोदी काय बोलणार याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे.
पहा मन की बात
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)