Mann Ki Baat Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' चे येथे पहा थेट प्रक्षेपण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता जनतेशी त्यांच्या 'मन की बात' मधून संवाद साधणार आहेत. तर आजच्या मन की बात मध्ये नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहेच.

PM Narendra Modi (Photo Credits-File Image)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता जनतेशी त्यांच्या 'मन की बात' मधून संवाद साधणार आहेत. तर आजच्या मन की बात मध्ये नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहेच. परंतु कोरोनाच्या नव्या वेरियंट संबंधित मोदी कोणती घोषणा किंवा सुचना देतील का हे पाहणे सुद्धा महत्वाटे असणार आहे. तर नरेंद्र मोदी यांच्या आजच्या मन की बात चे येथे पहा थेट प्रक्षेपण

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement