Mann Ki Baat Behind The Scenes: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' च्या एपिसोड चं नेमकं कसं कसं होतं रेकॉर्डिंग? पहिल्यांदा समोर आला व्हिडिओ (Watch Video)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाचा आज 100 वा भाग प्रसारित होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाचा आज 100 वा भाग प्रसारित होत आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात चा एक एपिसोड नियमित प्रसारित झाला आहे. अनेक महत्त्वाच्या घडामोडींंवर प्रामुख्याने कोविड संकटात नरेंद्र मोदी यांनी या रेडिओ कार्यक्रमाद्वारा जनतेला संबोधित केलं. आज 100 व्या एपिसोडच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच नेमकं मन की बात चं रेकॉर्डिंग कसं होतं याचा व्हिडीओ जनतेसोबत शेअर करण्यात आला आहे.
मन की बात बिहाईंड द सीन्स
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
Advertisement
Advertisement
Advertisement