Manipur Women Naked Parade: मणिपूरच्या त्या वायरल व्हीडीओ प्रकरणात एक मुख्य आरोपी अटकेत; सार्यांना फाशीची शिक्षा देण्याचा प्रयत्न - मुख्यमंत्री N Biren Singh
मणिपूर घटनेतील आरोपींना कधीच माफी दिली जाणार नाही असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना केले आहे.
मणिपूर मध्ये महिलांना विवस्त्र करून त्यांच्यावर अत्याचार केल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडीयामध्ये वायरल झाल्यानंतर आता सार्यांनीच संताप व्यक्त केला आहे. दरम्यान यावर मणिपूरचे मुख्यमंत्री N Biren Singh यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. ही घटना माणूसकीला धरून नसल्याचं म्हटलं या प्रकरणी तपास सुरू असून काल रात्री 1.30 च्या सुमारास एका मुख्य आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचा आमचा प्रयत्न असेल असं त्यांनी सांगितलं आहे. नक्की वाचा: PM Narendra Modi on Manipur Women Naked Parade: मणिपूरच्या घटनेनं मनात प्रचंड राग आणि वेदना; देशासाठी लाजीरवाणी बाब म्हणत मोदींचे सार्या मुख्यमंत्र्यांना कळकळीचं आवाहन! (Watch Video) .
पहा ट्वीट
Manipur horror: First arrest made; CM Biren Singh says capital punishment will be considered for culprits
Read @ANI Story | https://t.co/FpmRJw83p8#Manipur #Arrest #ManipurCM #BirenSingh #ManipurPolice pic.twitter.com/pyxDNVwoKK
— ANI Digital (@ani_digital) July 20, 2023
Manipur | The main culprit who was wearing a green t-shirt and seen holding the woman was arrested today morning in an operation after proper identification. His name is Huirem Herodas Meitei (32 years) of Pechi Awang Leikai: Govt Sources
(Pic 1: Screengrab from viral video, Pic… pic.twitter.com/e5NJeg0Y2I
— ANI (@ANI) July 20, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 20, 2023 12:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

