Manipur Assembly Election Results 2022: मणिपूर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्याकडून इंफाळमधील श्री गोविंदाजी मंदिरात प्रार्थना
Manipur Assembly Election Results 2022: मणिपूर राज्य विधानसभेच्या 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झाले. आणि आता आज मतमोजणीनंतर राज्यात कोणाचे सरकार बनणार आहे, हे स्पष्ट होणार आहे. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी इंफाळमधील श्री गोविंदाजी मंदिरात प्रार्थना केली. मणिपूरमध्ये सध्या भाजपची सरकार आहे.
Manipur Assembly Election Results 2022: मणिपूर राज्य विधानसभेच्या (Manipur State Assembly) 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झाले. आणि आता आज मतमोजणीनंतर राज्यात कोणाचे सरकार बनणार आहे, हे स्पष्ट होणार आहे. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह (N Biren Singh) यांनी इंफाळमधील (Imphal) श्री गोविंदाजी मंदिरात प्रार्थना केली. मणिपूरमध्ये सध्या भाजपची सरकार असून विधानसभा निवडणुकीनंतर घेण्यात आलेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये येथे त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement