Karnataka: दोन मुलांसह एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, मंगळुरु येथील घटना
कर्नाटक राज्यातील मंगळुरु येथील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. या चौघांनी आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीमध्ये हे कुटुंब आर्थिक तणावात असल्याची प्राथमिक माहिती मिळत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. कर्नाटक राज्यातील मंगळुरु येथील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. या चौघांनी आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीमध्ये हे कुटुंब आर्थिक तणावात असल्याची प्राथमिक माहिती मिळत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement