Male Escort Jobs: उत्तराखंडच्या कोटद्वार शहरात ‘मेल एस्कॉर्ट जॉब्स’चे पोस्टर्स, पोलिसांकडून तपास सुरु
"पुरुष एस्कॉर्ट्सची आवश्यकता" असे लिहिलेले पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वृत्तानुसार, भाजपशासित उत्तराखंडमधील पौडी गढवालमधील कोटद्वार शहरात सर्व पोस्टर्स चिकटवण्यात आले आहेत. पोलिस स्टेशनच्या आवारातही पोस्टर्स चिकटवण्यात आल्याचे वृत्त आहे. पोस्टरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
"पुरुष एस्कॉर्ट्सची आवश्यकता" असे लिहिलेले पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वृत्तानुसार, भाजपशासित उत्तराखंडमधील पौडी गढवालमधील कोटद्वार शहरात सर्व पोस्टर्स चिकटवण्यात आले आहेत. पोलिस स्टेशनच्या आवारातही पोस्टर्स चिकटवण्यात आल्याचे वृत्त आहे. पोस्टरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. डेहराडूनच्या कोटद्वार शहरात गिगोलो जॉब देणारे पोस्टर सर्वत्र चिकटवण्यात आले होते. “प्लेबॉय जॉब्स! एस्कॉर्ट कंपनीत सामील होऊन मुले दररोज 5,000-10,000 रुपये कमवू शकतात,” असा या पोस्टरमध्ये दााव करण्यात आला असून पोस्टरवर व्हॉट्सअॅप नंबर देखील देण्यात आला होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement