Kamakhya Express Train Derails: कटकमधील निर्गुंडीजवळ मोठा रेल्वे अपघात, कामाख्या एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले (Watch Video)
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनच्या B9 ते B14 पर्यंतचे डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
Kamakhya Express Train Derails: ओडिसामधील कटक निर्गुंडीजवळ रेल्वे अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. 12551 कामाख्या एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले आहेत. कटक स्थानक सोडल्यानंतर, कामाख्या एक्सप्रेस मंगोली स्थानकाजवळ रुळावरून घसरली आणि तिचे अनेक डबे रुळावरून घसरले. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनच्या B9 ते B14 पर्यंतचे डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ईस्ट कोस्ट रेल्वे मॅनेजर खुर्दा डीआरएम घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी सांगितले की लवकरच हेल्पलाइन नंबर जारी केला जाईल. अपघातात जखमी झालेल्या काही लोकांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
कामाख्या एक्सप्रेस ट्रेन रुळावरून घसरली, पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Advertisement
Advertisement