'Bulli Bai' App Case: बुल्ली बाई अॅप निर्माण करणारा आणि मुख्य सूत्रधार 20 वर्षीय Neeraj Bishnoi ला दिल्ली पोलिसांच्या विशेष टीम कडून अटक
मुख्य सुत्रधार Vellore Institute of Technology, Bhopal चा बीटेकचा हा विद्यार्थी आहे. तर असामच्या जोरहत मधील दिगंबर भागातील रहिवासी आहे.
बुल्ली बाई अॅप निर्माण करणारा आणि मुख्य सूत्रधार 20 वर्षीय Malhotra Neeraj Bishnoi ला दिल्ली पोलिसांच्या विशेष टीम कडून अटक करण्यात आली आहे. Vellore Institute of Technology, Bhopal चा बीटेकचा हा विद्यार्थी आहे. तर असामच्या जोरहत मधील दिगंबर भागातील रहिवासी आहे. अशी माहिती Delhi Police Special Cell च्या IFSO team कडून देण्यात आली आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement