Coronavirus In Pune: पुणेकरांनो सावधान! कोरोनाबाधित रुग्णांची आजची आकडेवारी चिंताजनक

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे आहेत. यातच पुण्यातील आजची कोरोना रुग्णांची संख्या नागरिकांना चिंतेत टाकणारी आहे.

Coronavirus (Photo Credits: IANS)

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे आहेत. यातच पुण्यातील आजची कोरोना रुग्णांची संख्या नागरिकांना चिंतेत टाकणारी आहे. पुण्यात आज तब्बल 7 हजार 90 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 37 मृत्यू झाला आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now