Mumbai NCP Banner: 'चिन्ह तुम्हारा; बाप हमारा' मुंबईत शरद पवार गटाकडून जोरदार बॅनरबाजी

निवडणूक आयोगाकडून अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले असून आमदार अपात्रतेचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्वाचे आहे.

'चिन्ह तुम्हारा;बाप हमारा' आशयाचे मुंबईत बॅनरबाजी शरद पवार गटाकडून करण्यात आले आहे.  विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रतेप्रकरणी शरद पवार गट आणि अजित पवार गटाचा युक्तीवाद पूर्ण झाला असून निकालाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.  निवडणूक आयोगाकडून अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले असून आमदार अपात्रतेचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्वाचे आहे.

पाहा बॅनर -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now