Maharashtra Flood: दरडग्रस्त तळीये गावाचे तात्पुरते स्थलांतरण होणार; 24 कंटेनर हाऊसची व्यवस्था

दरडग्रस्त तळीये गावाचे 'तळीये खालची वाडी' जवळ तात्पुरते स्थलांतरण होणार आहे

कंटेनर हाऊस (संग्रहित संपादित प्रतिमा)

दरडग्रस्त तळीये गावाचे 'तळीये खालची वाडी' जवळ तात्पुरते स्थलांतरण होणार आहे. येथे प्रत्येक कुटुंबासाठी एक याप्रमाणे एकूण 24 कंटेनर हाऊसची व्यवस्था करण्यात आली आहे. एका कंटेनर हाऊस चे आकारमान 20×10×10 फूट असे आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement