Maharashtra Bandh: अज्ञात व्यक्तींकडून रात्रीच्या वेळी बेस्टच्या आठ बसचे नुकसान
उत्तर प्रदेशमधील लखीमपुर येथे झालेल्या हिंसेच्या विरोधात आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमधील लखीमपुर येथे झालेल्या हिंसेच्या विरोधात आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या वेळी मुंबई बेस्टच्या आठ बसचे नुकसान केले आहे. आज मुंबईच्या बहुतेक भागातील दुकाने बंद आहेत. बहुतेक रेस्टॉरंट्सदेखील संध्याकाळी 4 पर्यंत बंद असणार आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
ST Smart Buses: महाराष्ट्रात धावणार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज एसटीच्या ‘स्मार्ट बसेस’; जाणून घ्या सुविधा व वैशिष्ट्ये
Happy Mother's Day 2025 Images: मातृदिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या Greetings, Photos द्वारा देत खास करा तिचा आजचा दिवस
महाराष्ट्रात पुन्हा धावणार पारंपारिक 3 x 2 आसन व्यवस्था असणाऱ्या बसेस; MSRTC ने दिली नवीन गाड्या खरेदीस मान्यता, 204 स्थानकांवर सुरु होणार ATM ची सुविधा
Advertisement
Advertisement