Maharashtra: आयआयटी बॉम्बे मधील विद्यार्थ्याने 7 व्या मजल्यावरुन उडी मारत केली आत्महत्या
आयआयटी बॉम्बे मधील एका विद्यार्थ्याने हॉस्टेल इमारतीच्या 7 व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
आयआयटी बॉम्बे मधील एका विद्यार्थ्याने हॉस्टेल इमारतीच्या 7 व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्याने लिहिलेली एक सुसाइट नोट सुद्धा मिळाली आहे. त्यात असे म्हटले आहे की, तो तणावात होता आणि त्याच्यावर उपचार सुरु होते. त्याच्या मृत्यूसाठी कोणीही कारणीभूत नसल्याने त्याने नोटमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास केला जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement