वर्षाला 8 लाख उत्पन्न असलेल्यांना 0 टॅक्स? EWS Criteria वर Tax Exemption मिळवण्यासाठी Madras High Court मध्ये याचिका
Madras High Court च्या मदुराई बेंच मध्ये सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये 8 लाख उत्पन्न असलेल्यांना इन्कम टॅक्समधून सुटका मिळावी असं सांगण्यात आले आहे.
Madras High Court च्या मदुराई बेंच मध्ये सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये 8 लाख उत्पन्न असलेल्यांना इन्कम टॅक्समधून सुटका मिळावी असं सांगण्यात आले आहे. कोर्टाने केंद्र सरकारला, Law and Finance ministries ला नोटीस देत 4 आठवड्यात उत्तर देण्यास सूचवलं आहे. 82 वर्षीय Kunnur Seenivasan यांनी याचिका केली आहे. ते DMK चे Assets Protection Council चे सदस्य आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)