Madhya Pradesh, Khargone Bus Accident: मध्यप्रदेश च्या खरगोन मध्ये बस पूलावरून कोसळली; 15 जणांचा मृत्यू
मध्य प्रदेश सरकारने खरगोन बस अपघातात मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये जाहीर केले आहेत.
मध्य प्रदेश मध्ये प्रवासी बस पूलावरून कोसळल्यानंतर 15 जण मृत्युमुखी पडले आहेत तर 25 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू आहे.मध्य प्रदेश सरकारने खरगोन बस अपघातात मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी 25,000 रुपये तत्काळ आर्थिक मदत जाहीर केली आहे. नक्की वाचा: Pune Tanker Accident: दिवे घाटात दारुची वाहतुक करणारा अनियंत्रित टॅंकर खोल दरीत कोसळला, अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Advertisement
Advertisement
Advertisement