Viral Video: बाईक जेट स्पीडने आली आणि थेट भिंतीवर धडकली, पहा लखनऊ अपघाताचा भयानक व्हिडिओ
लखनऊमध्ये एक भीषण अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. एक बाईकस्वार जो ट्रिपल सीटने गाडी चालवत होता. तो जास्त वेगाने येत एका खांबाला धडक देत भिंतीला धडक दिली. या अपघातात बाईकवरील तिघेंही जखमी झाली आहे.
लखनऊमध्ये एक भीषण अपघाताचा (Lucknow Bike Accident) व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर (Viral Video) चांगलाच व्हायरल होत आहे. एक बाईकस्वार जो ट्रिपल सीटने गाडी चालवत होता. तो जास्त वेगाने येत एका खांबाला धडक देत भिंतीला धडक दिली. या अपघातात बाईकवरील तिघेंही जखमी झाली आहे.
पाहा व्हिडिओ -
જેટ ગતિએ બાઇક આવ્યું અને સીધુ જ દિવાલમાં ઘૂસી ગયું, જુઓ લખનઉનો ભયાનક વીડિયો...#bikeaccident #video #accident #Roadaccident #ZEE24KALAK #CCTV #viralvideo pic.twitter.com/gE5XGdTxba
— Zee 24 Kalak (@Zee24Kalak) August 14, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 14, 2023 09:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

