Family Courts (Amendment) Bill 2022: लोकसभेत कौटुंबिक न्यायालय (सुधारणा) विधेयक मंजूर

लोकसभेत कौटुंबिक न्यायालय (सुधारणा) विधेयक मंजूर करण्यात आलं आहे.

India Parliament. File Image. (Photo Credits: ANI)

आज  कौटुंबिक न्यायालय (सुधारणा)  विधेयक (Family Courts (Amendment) Bill 2022)  लोकसभेत (Loksabha) मांडण्यात आलं. तसेच ते विधायक मंजूर करण्यात आले.  तरी मंजूर झालेल्या या विधेयकांवर देशाचे नागरिक तसेच विरोधक काय प्रतिक्रीया देतात हे बघणं महत्वाच ठरणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now