Lok Sabha Election Results 2024: घरातूनच मिळाला धक्का, परिवारामध्ये 22 लोक पण मिळाले मात्र 4 मत

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी चालू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार अनेक राज्यांमधून धक्कादायक निकाल समोर येऊ लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी चालू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार अनेक राज्यांमधून धक्कादायक निकाल समोर येऊ लागले आहेत. अशातच विशाखापट्टणम या ठाकाणाहून एक अजबच निकाल समोर आला आहे. या ठिकाणी असलेल्या एका उमेदवारांने सांगितले की त्याच्या घरात एकुण 22 जण असून देखील त्याला एकूण 4 मिळाली. यानंतर उमेदवार भावूक झाला आणि माध्यमांसमोर आपल्या मनातील खंत मांडली.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement