Lok Sabha Election 2024: अभिनेते Rajnikanth, RSS Chief Mohan Bhagwat,तामिळनाडू चे मुख्यमंत्री DMK chief MK Stalin यांनी बजावला लोकसभा निवडणूकीत मतदानाचा हक्क! (Watch Video)
अभिनेते Rajnikanth, RSS Chief Mohan Bhagwat,तामिळनाडू चे मुख्यमंत्री DMK chief MK Stalin, कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
लोकसभा निवडणूकीच्या मतदानाचा पहिला टप्पा आज सुरू झाला आहे. यामध्ये मतदान करून लोकशाहीत नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन केलं जात असताना सकाळी लवकर अभिनेते Rajnikanth, RSS Chief Mohan Bhagwat,तामिळनाडू चे मुख्यमंत्री DMK chief MK Stalin, कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी नागरिकांनाही आज घराबाहेर पडत मतदान करण्याचं आवाहन केले आहे.
पहा ट्वीट
स्टॅलिन यांचं मतदानाचं आवाहन
रजनीकांत यांनी बजावला मतदानाचा अधिकार
इंडिया आघडीला 39 जागा मिळण्याचा चिदंबरम यांनी व्यक्त केला विश्वास
आरएसेएस चे प्रमुख मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा अधिकार
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Advertisement
Advertisement
Advertisement