Lok Sabha Election 2024: किशोरी लाल शर्मा यांनी अमेठीमधून भरला अर्ज

काँग्रेस नेते किशोरी लाल शर्मा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अमेठीमधून केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांच्याविरोधात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

काँग्रेस नेते किशोरी लाल शर्मा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अमेठीमधून केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांच्याविरोधात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 2019 मध्ये राहुल गांधी यांचा पराभव करत स्मृती इरानी या खासदार झाल्या होत्या. आता किशोरी लाल शर्मा जे गांधी परिवाराच्या जवळचे मानले जातात.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now