Leaves Cancelled at AIIMS Delhi: मोठी बातमी! दिल्ली एम्स रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रजा रद्द

पुढील सूचना येईपर्यंत वैद्यकीय कारणांशिवाय स्टेशन रजेसह कोणतीही रजा मंजूर केली जाणार नाही. पूर्वी मंजूर केलेल्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत आणि सध्या रजेवर असलेल्या अधिकाऱ्यांना त्वरित कर्तव्यावर परत येण्यास सांगण्यात आले आहे.

AIIMS (फोटो सौजन्य - Wikimedia Commons)

Leaves Cancelled at AIIMS Delhi: आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आदेशानंतर एम्स दिल्लीने त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या रजा रद्द केल्या आहेत. पुढील सूचना येईपर्यंत वैद्यकीय कारणांशिवाय स्टेशन रजेसह कोणतीही रजा मंजूर केली जाणार नाही. पूर्वी मंजूर केलेल्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत आणि सध्या रजेवर असलेल्या अधिकाऱ्यांना त्वरित कर्तव्यावर परत येण्यास सांगण्यात आले आहे. ( नक्की वाचा: BSF ने उधळला जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा दहशतवाद्यांचा प्रयत्न; सात दहशतवादी ठार (Watch Video).  

दिल्ली एम्स रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रजा रद्द -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement