Lal Bahadur Shastri Jayanti 2021: भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त राष्ट्रपती Ram Nath Kovind सह मान्यवरांनी अर्पण केली आदरांजली

जय जवान जय किसान चा नारा देणारे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची आज118 वी जयंती आहे. या निमित्त दिल्लीत विजयघाटावर त्यांच्या स्मृतिस्थळावर अनेकजण नतमस्तक झाले आहेत.

Lal bahadur Shastri | PC: ddsahyadrinews

आज गांधी जयंती सोबतच भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा देखील जन्मदिन आहे. त्यांना दिल्लीत विजयघाट या त्यांच्या स्मृतिस्थळी जाऊन  अनेक मान्यवरांनी आपली आदरांजली अर्पण केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वीच विजयघाटावर पोहचले होते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी

अनिल शास्त्री यांची आदरांजली

सोनिया गांधी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now