'Lady Don' Madam Minz आणि Gangster Kala Jathedi अडकला लग्नाच्या बेडीत; सोशल मीडीयात फोटो, व्हिडीओ वायरल
10 -4 पॅरोल वर असलेला काला जठेडी 4 नंतर पुन्हा तिहार जेल मध्ये जाणार आहे.
दिल्ली मध्ये आज गॅंगस्टर Kala Jathedi आणि लेडी डॉन Madam Minz म्हणजेच अनुराधा चौधरी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. काला जठेडी कडेकोट पोलिस बंदोबस्तामध्ये विवाहस्थळी पोहचला होता. तर लेडी डॉन अनुराधा ब्लॅक स्कॉर्पिओ गाडी स्वतः चालवत आली. 10 -4 पॅरोल वर असलेला काला जठेडी 4 नंतर पुन्हा तिहार जेल मध्ये जाणार आहे. दरम्यान त्यांच्या लग्नाचे फोटोज, व्हिडिओज सध्या सोशल मीडीया मध्ये शेअर झाले असल्याने वायरल होत आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)