कोल्हापूर: दोन सापांचे मिलन मोबाईल कॅमेरात कैद; पाहा संपूर्ण व्हिडिओ
कोल्हापूर शहरातील महालक्ष्मीनगर परिसरात दोन सापांचे मिलन मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
कोल्हापूर शहरातील महालक्ष्मीनगर परिसरात दोन सापांचे मिलन मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले आहे. अथर्व समीर देशपांडे या तरूणाने हा व्हिडिओ बनवला असून एबीपी माझाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्वीट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Attack on Prashant Koratkar: प्रशांत कोरटकर याच्यावर कोल्हापूर कोर्ट परिसरात हल्ला; पोलिसांकडून एकजण ताब्यात
Prashant Koratkar: प्रशांत कोरटकर मागच्या दाराने कोर्टात हजर, कोल्हापूरकरांनी दाखवलं पायतान
Garbage Heaps in Thane City: होळी संपली, कचऱ्याचे काय? शहर बनलंय घाणीचे ठाणे; रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास
NAINA City: महाराष्ट्रात नवी मुंबई विमानतळाजवळ उभे राहत आहे नवीन स्मार्ट अर्बन हब 'नैना'; जाणून घ्या या क्षेत्राबाबत सर्व काही
Advertisement
Advertisement
Advertisement