Kochi Stampede: कोचीच्या CUSAT विद्यापीठात संगीत कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी, 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 46 जखमी

कॉम्प्लेक्सच्या ओपन एअर ऑडिटोरियममध्ये आयोजित केलेल्या निखिता गांधी यांच्या मैफिलीदरम्यान हा अपघात झाला.

कोची युनिव्हर्सिटी (CUSAT University Stampede) म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान चेंगराचेंगरीमुळे चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, 46 विद्यार्थी जखमी झाले आहेत. कॉम्प्लेक्सच्या ओपन एअर ऑडिटोरियममध्ये आयोजित केलेल्या निखिता गांधी यांच्या मैफिलीदरम्यान हा अपघात झाला. आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, कलामसेरी मेडिकल कॉलेजमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. (हेही वाचा - Uttarkashi Tunnel Rescue Update: ड्रिल ढिगाऱ्यात अडकल्याने उत्तरकाशी बोगद्यावरील बचावकार्य पुन्हा थांबले)

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement