Khopoli Bus Accident: मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील बस दुर्घटनेतील मृत, जखमींना पंतप्रधान Narendra Modi यांच्याकडूनही मदत जाहीर

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील बस दुर्घटनेतील मृत, जखमींना पंतप्रधान Narendra Modi यांच्याकडूनही मदत जाहीर करण्यात आली आहे.

India: The Modi Question | ( File Edited Image Used For Representational purpose Only)

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील बस दुर्घटनेतील मृत, जखमींना पंतप्रधान Narendra Modi यांच्याकडूनही मदत जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. आज सकाळी झालेल्या बस अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे तर 25 पेक्षा जास्त जखमी आहेत. Khopoli Bus Accident: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबई-पुणे जुना महामार्गवरील बस अपघातावर व्यक्त केला शोक; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर. 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement