मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील बस दुर्घटनेतील मृत, जखमींना पंतप्रधान Narendra Modi यांच्याकडूनही मदत जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. आज सकाळी झालेल्या बस अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे तर 25 पेक्षा जास्त जखमी आहेत. Khopoli Bus Accident: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबई-पुणे जुना महामार्गवरील बस अपघातावर व्यक्त केला शोक; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर.
पहा ट्वीट
An ex-gratia is Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased in the bus mishap in Raigad. Rs. 50,000 would be given to the injured: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)