Kerala Rail Accident: Shoranur रेल्वे स्थानकाजवळ Kerala Express च्या धडकेत चार मजूरांचा मृत्यू

केरळ मध्ये Shoranur रेल्वे स्थानकाजवळ च्या धडकेत चार मजूरांचा मृत्यू झाला आहे.

Dead Body | Pixabay.com

केरळ मध्ये Shoranur रेल्वे स्थानकाजवळ च्या धडकेत चार मजूरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे. हे मजूर सफाई कामगार होते. रेल्वे ट्रॅक वर सफाई करत असताना दुपारी 3 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. दरम्यान 3 मजूरांचे मृतदेह हाती लागले आहेत आणि चौथा मृतदेह या धडकेमध्ये नदीत फेकला गेला आहे.

केरळ मध्ये रेल्वे अपघात

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement