केरळ विधानसभेमध्ये UCC विरोधात एकमताने ठराव मंजूर

केरळ विधानसभेत UCC विरोधात एकमताने ठराव मंजूर करण्यात आली आहे.

Kerala CM | Twitter

केरळ विधानसभेत UCC विरोधात एकमताने ठराव मंजूर करण्यात आली आहे.  केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी आज (8 ऑगस्ट) केरळच्या विधानसभेत समान नागरी संहितेच्या विरोधात ठराव मांडला होता. केरळमध्ये, CPI(M) च्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडी LDF आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी UDF या दोन्ही पक्षांनी समान नागरी संहितेच्या अंमलबजावणीला विरोध केला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement